Baidu announced Ernie in the AI chatbot war
एआय चॅटबॉट युद्धात चायनीज मल्टिनॅशनल कंपनी बायडूची एर्नीची घोषणा. BAIDU (बैदु) हि चायनीज मल्टिनॅशनल कंपनी आहे. चीनमध्ये गुगल सारख्या सर्च इंजिनवर बंदी आहे.चीनमध्ये BAIDU नावाचे सर्च इंजिन सर्फिंगसाठी वापरले जाते. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि इंटरनेट संबंधित प्रॉडक्टवर काम करते.cheap sex toys for men nike air max 270 womens nike air max 90 …